स्वतंत्र भारतातील महाराष्ट्राच्या ज्ञानविज्ञानाच्या क्षेत्रातील आधुनिक गरजा आधीच हेरुन महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री माननीय श्री. यशवंतरावजी चव्हाण यांनी दिनांक १ मे १९६० रोजी, महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेच्या वेळी शासनाची जी धोरणविषयक प्रमेये जाहीर केली त्यात मराठी साहित्य, कला व संस्कृती या क्षेत्रातील कार्याची प्रगती होईल असे आश्वासन दिले होते. त्याच धोरणानुसार महाराष्ट्राचे साहित्य, इतिहास व संस्कृती यांच्या विकासासाठी दिनांक १९ नोव्हेंबर १९६० रोजी शासनाने "साहित्य संस्कृती मंडळाची" स्थापना पहिल्यांदा पाच वर्षाकरिता केली.

नविनतम संदेश..

prev next

"महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने" प्रकाशित केलेली ४००हून अधिक पुस्तके वाचकांसाठी PDF, Mobi, EPub या पोर्टेबल फॉरमॅटस् मधे विनामूल्य उपलब्ध केली आहेत. डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा..

या बरोबरच सदर ४००हून अधिक पुस्तके 'जशीच्या तशी' स्कॅन करून वाचकांसाठी PDF या पोर्टेबल फॉरमॅटस् मधे विनामूल्य उपलब्ध केली आहेत. डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा..

"महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने" डिजीटाइज केलेला शब्दकोश पाहिलात का? अद्ययावत सर्च वापरून बनवलेला शब्दकोश पहाण्यासाठी इथे क्लिक करा..

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे दिले जाणारे पुरस्कार!

विंदा करंदीकर
जीवन गौरव पुरस्कार

स्व. यशवंतराव चव्हाण
राज्य वाङ्मय पुरस्कार

श्री. पु. भागवत पुरस्कार

नवलेखक प्रोत्साहनार्थ
अनुदान योजना