महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या विविध उपक्रमांची माहिती वाचकांना मिळावी या करिता मंडळाने फेसबुक पेज, इन्स्टाग्राम आणि यूटयूब या समाज माध्यमांचा वापर सुरू केला आहे. मंडळाच्या उपक्रमांच्या माहितीसाठी मंडळाच्या खालील समाजमाध्यमांवर आवश्य भेट द्यावी. मंडळाने सुरू केलेल्या समाज माध्यमांसंदर्भातील बातमी  दि. 16/10/2020 रोजी दै. महाराष्ट्र टाईम्स या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे.

Facebook account:

https://www.facebook.com/sahityasanskrutimandal

Instagram Account:

https://www.instagram.com/sahityasanskrutimandal

You Tube Channel

https://youtube.com/channel/UCdO-vwol8iHwNCOZFy6qWjQ

अभिप्राय द्या!