श्री. यशवंतरावजी चव्हाण हे आधुनिक महाराष्ट्राचे खऱ्या अर्थाने शिल्पकार होत. ते महाराष्ट्राचे केवळ शासक नव्हते. साहित्य, कला, समाजजीवन, उद्योग इत्यादी प्रत्येक क्षेत्रात मराठी माणूस घडविण्यात त्यांचा हातभार लागला. आज यशवंतरावजी आमच्यात नाहीत पण त्यांनी साकारलेला इतिहास मात्र त्यांच्या अनेक लहानथोर मित्रांच्या स्मृतीतून जिवंत आहे.

अभिप्राय द्या!