“द प्रिंन्सिपल ऑफ आर्ट” या आर. जी. कॉलिंगवुड ह्यांच्या ग्रंथाच्या भाषांतराला डॉ. स. गं. मालशे यांनी प्रारंभ केला, परंतू ते पूर्ण होण्या आधिच त्यांचे निधन झाल्यामुळे, डॉ. मिलिंद मालशे यांनी हे काम पूर्ण केले.

संवेदनेला जाणिवेच्या पातळीवर आणणे हे कार्य भाषेचे आहे व त्यामुळे भाषा, अविश्कार व कला यांमधे एकरूपता असते, किंबहुना कलाही भाषारूपच असते, अशी कॉलिंगवुड यांची भूमिका आहे.

PDF डाऊनलोड

 

अभिप्राय द्या!