मराठी भाषा विभाग शासन निर्णय क्रमांक सासंमं क्र. सासंमं-2024/प्र.क्र.101/भाषा-3, दि. 15/10/2024 अन्वये शासनाने महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाची पुनर्रचना केली असून मंडळावरील अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्यांची यादी खालीलप्रमाणे आहे.

नाव पद
डॉ. सदानंद मोरे अध्यक्ष
श्री. प्रदीप ढवळ उपाध्यक्ष
प्रा.अविनाश सप्रे सदस्य
श्रीमती  मोनिका गजेंद्रगडकर सदस्य
डॉ. सिसिलिया कार्व्हालो सदस्य
प्रा. प्रवीण बांदेकर सदस्य
प्रा. दासू वैद्य सदस्य
प्रा. श्रीधर नांदेडकर सदस्य
प्रा. प्रकाश होळकर सदस्य
डॉ. आशुतोष पाटील सदस्य
डॉ. प्रमोद मुनघाटे सदस्य
श्रीमती प्रभा गणोरकर सदस्य

प्रा. सदानंद देशमुख

सदस्य
डॉ. मार्तंड कुलकर्णी सदस्य
प्रा. डॉ. राजेश विश्वनाथ गायकवाड सदस्य
श्री. श्रीपाद अपराजित सदस्य
डॉ. बी. जी. शेखर पाटील सदस्य
श्री. जयु भाटकर सदस्य
श्री. विनोद सुर्यनारायण कुलकर्णी सदस्य
श्री. भरत गावडे सदस्य
डॉ. मोनिका ठक्कर सदस्य
श्री. मिलिंद कुलकर्णी सदस्य
श्री. शेखर सामंत सदस्य
श्री. विठ्ठल कदम सदस्य