शासन निर्णय रावापु-1012/प्र.क्र.104/2012/भाषा-3, दिनांक 10 सप्टेंबर, 2012 अन्वये साहित्य निर्मिती क्षेत्रात लक्षणीय व उत्कृष्ट कार्य करणाऱ्या प्रकाशन संस्थेस महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून मराठी प्रकाशन व्यवसायात मोलाचे कार्य करणारे श्री.पु. भागवत यांच्या नावे सन 2012-13 पासून प्रदान करण्यात येत आहे.

या पुरस्काराचे स्वरूप रु.3,00,000/- (अक्षरी रुपये तीन लक्ष फक्त) रोख, मानचिन्ह व मानपत्र असे आहे.

श्री.पु. भागवत पुरस्कार प्राप्त प्रकाशन संस्थेची नावे पुढील प्रमाणे :

.क्र.

श्री.पु. भागवत पुरस्कार प्राप्त प्रकाशन संस्थेचे नाव

वर्षे

१)

नवचैतन्य प्रकाशन, मुंबई

२०११

२)

मॅजेस्टिक प्रकाशन, मुंबई

२०१२

३)

राजहंस प्रकाशन, पुणे

२०१३

४)

केशव भिकाजी ढवळे प्रकाशन, मुंबई

२०१४

५)

कॉन्टिनेंटल प्रकाशन, पुणे

२०१५

६)

भारतीय विचार साधना,पुणे

२०१६

)

वरदा प्रकाशन,पुणे

२०१७

८)

साहित्य प्रसार केंद्र, नागपुर

२०१८

 

अभिप्राय द्या!

Close Menu
Skip to content