विज्ञान युगात नित्य नवनवीन माहिती आता उपलब्ध होत आहे. ही  माहिती मनोरंजक तर आहेच, पण या सृष्टिचे  गूढ थोडे फार तरी उकलून दाखवणारी आणि नव्या विज्ञाननिष्ठ पिढीचे उद्बोधन करणारी आहे. डॉ. विमन बसू यांनी अतिशय अभ्यासू वृत्तीने “INSIDE STARS” या शीर्षकाने इंग्रजीत एक पुस्तक लिहिले आहे. सदरच्या पुस्तकाचा डॉ. प्रभाकर कुंटे यांनी मराठीत वाचकांसाठी अनुवाद केला असून मंडळाने सदरचे पुस्तक ‘‘ताऱ्याचे अंतरंग’’ या शीर्षकाने प्रकाशित केले आहे.

PDF डाउनलोड    | E Pub डाउनलोड |Mobi डाउनलोड

 

अभिप्राय द्या!