शंकरराव चव्हाण यांचा जन्म प्रत्येक प्राणिमात्रात ईश्वराचा अंश पाहणाऱ्या संत एकनाथांच्या पैठणनगरीत दि. १४ जुलै १९२० रोजी झाला. त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई असे होते आणि वडिलांचे नाव भाऊराव चव्हाण. भाऊराव चव्हाण हे पैठणच्या जहागिरीत शिक्षण होते.

अभिप्राय द्या!