महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई व विश्व मराठी परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने दि.10 ते 16 डिसेंबर , 2020 या कालावधीत नवलेखकांसाठी  1 ) यशस्वी लेखक – कॉपीराईट, आय एस बी इन, रॉयल्टी, लेखक-प्रकाशक करार, इ. ( दि. १० डिसेंबर ) २) कादंबरी लेखन ( दि.११ डिसेंबर )  3) संशोधन पद्धती व उपयोजन ( दि.१२ डिसेंबर )    4) अनुवाद कसा करावा ( दि.१३ डिसेंबर )  5) ब्लॉग लेखन ( दि.१४ डिसेंबर )  6) कथा लेखन ( दि.१५ डिसेंबर )       7) कविता लेखन ( दि. १६ डिसेंबर)  या विषयांवर नि:शुल्क ऑनलाईन  कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्याशाळांना अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला असून या कार्यशाळा थेट पाहण्यासाठी खालील माहिती पत्रकातील संकेतस्थळाला भेट द्या किंवा सदरचा क्युआर कोड स्कॅन करा.

 

अभिप्राय द्या!