महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या ‘अन्य मराठी साहित्य संमेलनास अनुदान’ योजनेंतर्गत सन 2023 – 24 या वर्षाकरिता दिनांक 1 मे, 2023 ते दिनांक 31 मे, 2023 या कालावधीत साहित्य संस्थांकडून अनुदानार्थ अर्ज मागविण्यात आले आहेत. सदर अनुदान योजनेच्या अर्जासाठी येथे क्लिक करा.

अभिप्राय द्या!