मराठी भाषा विभाग शासन निर्णय क्रमांक सासंमं क्र. सासंमं-2020/प्र.क्र.6/भाषा-3, दि. 27/05/2021 अन्वये शासनाने महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाची पुनर्रचना केली असून मंडळावरील अध्यक्ष व सदस्यांची यादी खालीलप्रमाणे आहे.

नाव पद
डॉ. सदानंद मोरे अध्यक्ष
डॉ.प्रज्ञा दया पवार सदस्य
श्री.अरुण शेवते सदस्य
डॉ.रणधीर शिंदे सदस्य
श्रीमती नीरजा सदस्य
श्री.प्रेमानंद गज्वी सदस्य
श्री.प्रविण बांदेकर सदस्य
श्रीमती मोनिका गजेंद्रगडकर सदस्य
श्री.भारत सासणे सदस्य
श्री.फ.मु.शिंदे सदस्य
डॉ.रवींद्र शोभणे सदस्य
श्री.योगेंद्र ठाकूर सदस्य
श्री.प्रसाद कुलकर्णी सदस्य
श्री.प्रकाश खांडगे सदस्य
प्रा.एल.बी.पाटील सदस्य
श्री.पुष्पराज गावंडे सदस्य
श्री.विलास सिंदगीकर सदस्य
प्रा.प्रदीप पाटील सदस्य
डॉ.आनंद पाटील सदस्य
प्रा.शामराव पाटील सदस्य
श्री.दिनेश औटी सदस्य
श्री.धनंजय गुडसुरकर सदस्य
श्री.नवनाथ गोरे सदस्य
श्री.रवींद्र बेडकीहाळ सदस्य
प्रा.रंगनाथ पठारे सदस्य
श्री.उत्तम कांबळे सदस्य
श्री.विनोद शिरसाठ सदस्य
डॉ.संतोष खेडलेकर सदस्य