पिवळसर, तांबूस गोरा वर्ण, धरधरीत नाक, चमकदार, बारीक बोलके डोळे, लोभस वागणं, लाघवी बोलणं, मनमिळावू, मोकळा स्वभाव आदि अंगच्या गुणांनी विनायक-तात्या सर्वाचा लाडका, तसाच कौतुकाचा. शेतीवरील गडीमाणसं त्याच्या बालीश औदार्यानं मोठी भारावून त्याला ‘छोटे जहागीरदार’ म्हणून मोठ्या कौतूकाने मान देत असत.

This Post Has One Comment

  1. अतिशय उत्कृष्ठ उपक्रम आहे. रसिक वाचक नक्कीच भरभरून प्रतिसाद देतील. हा व्यासंग शुक्लपक्षातील चंद्रकोरेसारखा वाढत जावा हीच अपेक्षा.

Leave a Reply to श्री. संदीप बाळासाहेब जगदाळेCancel reply