महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्यावतीने ‘समग्र नामदेव ढसाळ भाग 2’  हा ग्रंथ प्रकाशित केला आहे. PDF डाउनलोड

 

This Post Has One Comment

  1. Aniket Jagtap

    महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाचे मी खूप आभार मानतो की त्यांनी आमच्या हा ज्ञानाचा खजिना ईबुक द्वारे खुला केला.अशी माहितीपूर्ण पुस्तके जी आम्हाला सहजासहजी कुठेही मिळू शकत नाहीत ती इथे मिळाली.आणखीन ही खूप छान पुस्तके आपण या वेबसाईट वर उपलब्ध करावीत ही आपणास नम्र विनंती.मी तुमचे आणखी एकदा आभार मानतो…!!!

अभिप्राय द्या!