सोलापूर शहराने १९४७ च्या आधीच तीन दिवस स्वातंत्र्य उपभोगलेल्या सुमारास कर्मयोगीकार राजवाडे, डॉ. कृ. भि. अंत्रोळीकर, कवी कुंजविहारी, धर्मवीर वि. रा. पाटील, यांच्या समकालीन तुळशीदास जाधव हे राजकारण समाजकारण आणि कामगार चळवळीत अग्रेसर होते. रामकृष्णजाजू, भाई छन्नुसिंग चंदेले अशांची त्यांना साथ होती.

अभिप्राय द्या!