सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील म्हणजे गेली अनेक दशकं महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, शेती, सहकार, शिक्षण आणि सांस्कृतिक जीवनाला व्यापून राहिलेले नाव. महाराष्ट्राच्या सहकारी चळवळीचे शिलेदार असलेल्या सहकारमहर्षींचे जीवनकार्य म्हणजे भविष्यातील अनंत काळापर्यंतच्या पिढ्यांना नवचैतन्य, प्रेरणा आणि स्फूर्ती देणारा चिरंतन झरा.

अभिप्राय द्या!