सोलापूर शहराने १९४७ च्या आधीच तीन दिवस स्वातंत्र्य उपभोगलेल्या सुमारास कर्मयोगीकार राजवाडे, डॉ. कृ. भि. अंत्रोळीकर, कवी कुंजविहारी, धर्मवीर वि. रा. पाटील, यांच्या समकालीन तुळशीदास जाधव हे राजकारण समाजकारण आणि कामगार चळवळीत अग्रेसर होते. रामकृष्णजाजू, भाई छन्नुसिंग चंदेले अशांची त्यांना साथ होती.

This Post Has 2 Comments

  1. salim maneri

    Please provide pdf of Tulshidas Jadhav book which is unavailable

  2. संदीप दोरगे

    महाराष्ट्रचे शिल्पकार मालिकेतील तुळशीदास जाधव हे पुस्तक pdf स्वरूपात का नबी

Leave a Reply to salim maneriCancel reply