महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्यावतीने ‘मराठी शब्दकोश सहावा खंड (य-ते-ज्ञ) ’ हा ग्रंथ प्रकाशित केला आहे. PDF डाउनलोड
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्यावतीने ‘मराठी शब्दकोश सहावा खंड (य-ते-ज्ञ) ’ हा ग्रंथ प्रकाशित केला आहे. PDF डाउनलोड
खूप छान बरंच बरेच दिवसापासून मराठी शब्दकोश खंड हवे होते आणि आज अचानक मी एक शब्द शोधासाठी गुगल केलं तेव्हा मला हे महाराष्ट्र शासनाची साईट सापडली ज्याच्या वरती मराठी शब्दकोश खंड आहेत अतिशय आनंद झाला मला की तो माझा आनंद गगनातच मावणार नाही एवढा मोठा आहे की मला माझी भाषा काही शब्द अडले की कुठे शोधावं कळत नाही गुगल बाबाला विचारलं तर गुगल ला पण काही शब्दांचे अर्थ माहिती नसतात तर मराठी शब्दकोश आपल्या शासनाने दिलेला आहे तो बघून मला अतिशय आनंद झालेला आहे की गुगल बाबा कधी कधी खोटं सांगतात त्यापेक्षा ह्या साईट वरती मला हवा तो शब्द मी शोधू शकते खूप खूप धन्यवाद