महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्यावतीने बौद्ध धर्म (ब्राम्हणीधर्म व हिंदुधर्म ह्यांच्याशी संबध)हा ग्रंथ प्रकाशित केला आहे.PDF डाउनलोड

 

This Post Has 3 Comments

  1. Chandrashekhar Kirwale

    कृपया PDF सोबतच .epub किंवा .mobi या फॉरमॅट मध्ये पुस्तके उपलब्ध करून द्यावी. Pdf पुस्तके मोबाईल किंवा लॅपटॉप वर वाचणे कुणालाही शक्य होत नाही. ईबुक रीडर वर अशी पुस्तके वाचल्या जाऊ शकतात परंतु आपल्याकडून दिल्या जाणाऱ्या PDF किंडल सारख्या 6 इंचाच्या ईबुक रीडर वर नीट वाचता येत नाहीत.
    आपण ही पुस्तके वाचकांपर्यंत पोचविण्याचे मोठे काम करत आहात. आपल्या वेबसाईटवर डाऊनलोड टॅब मध्ये मिळणारी पुस्तके epub फॉरमॅट मध्ये असतात. खरतर या पद्धतीचा आपण खऱ्या अर्थाने प्रसार केला आहे. परंतु ईमेलवर पुस्तके पाठवली जातात ती epub मध्ये पाठवली जात नाहीत. आपण या बाबत सुधारणा करावी ही विनंती.

  2. Sonawane B C

    All writing is fictional, un-scientific, absurd. You can not defeat the writings of Dr. Babasaheb Ambedkar , the book written by him is “Buddha and his Dhamma.

  3. राजेंद्र साहेबराव गवळी

    अत्यंत वाचनीय ग्रंथ आहे, सहज पाने चाळून बघितली आहेत अजून तो वाचायला घ्यायचा आहे पण या ग्रंथाची प्रतीक्षा खूप होती. आपण सदर ग्रंथ pdf स्वरुपात उपलब्ध करून दिलात त्या बद्दल धन्यवाद ….!!!
    असेच चांगले ग्रंथ आम्हा वाचकांना आणि अभ्यासकांना उपलब्ध करून द्यावेत अशी विनंती ..

अभिप्राय द्या!