महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्यावतीने श्रीगुरुनानकदेवजी यांच्या 550 व्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली म्हणून ‘श्रीगुरुग्रंथसाहिब’ या ग्रंथातील एक खंड असलेल्या श्रीशिवोम तीर्थलिखित ‘श्रीजपुजी साहेब’ या हिंदी ग्रंथाचा मराठी अनुवाद मंडळाने प्रकाशित केला आहे. PDF डाउनलोड
- Post category:इबुक
- Post comments:0 Comments