१५ ऑक्टोबर वाचन प्रेरणा दिनानिमित्त सुप्रसिद्ध साहित्यिक श्री. रंगनाथ पठारे यांचा वाचकांशी संवाद. सर्वांना सस्नेह निमंत्रण.

कार्यक्रम पत्रिका पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

This Post Has 4 Comments

  1. भास्कर

    महाराष्ट्र शासन मराठी साहित्याला चालना मिळावी तसेच साहित्यात जनतेची अभिरुची वाढविण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असते ह्यांत काही वादच नाही ! का नाही राहणार ? ह्या प्रदेशाला स्व. यशवंतराव चव्हाण ह्यांच्या सारखा एक साहित्यप्रेमी व अत्यंत संवेदनशील असा मुख्यमंत्री जो मिळाला होता ! शासनाने आपले प्रयत्न असेच चालू ठेवावे व जनतेने विशेषतः पालक-पाल्य, शिक्षक – विद्यार्थी या जोडयांनी विशेष सहकार्य करावे..

  2. आत्तम गेंदे

    👌🏻👌🏻👌🏻💐💐💐👍🏻
    FB Page ची link share करा. 😊🙏🏻

  3. Geeta Manjrekar

    वाचनप्रेरणा दिवसाचा कार्यक्रम किती वाजता आहे ते कळले नाही.

  4. narendralanjewar

    वाचन प्रेरणा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला हार्दिक शुभेच्छा…
    शुभेच्छूक:- नरेंद्र लांजेवार बुलडाणा

Leave a Reply to भास्करCancel reply