महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या ‘जिल्हा साहित्य संमेलनास अनुदान’ योजनेंतर्गत सन 2026- 27 या वर्षाकरिता दिनांक 01 मे,2026 ते 31 मे, 2026 या कालावधीत संस्थांकडून अनुदानार्थ अर्ज मागविण्यात आले आहेत. सदर अनुदान योजनेच्या अर्ज व नियमावलीसाठी येथे क्लिक करा.

आपली ही योजना अतिशय चांगली आहे. आपण देत असलेल्या अनुदानातून निश्चितच काही चांगले साहित्यिक उपक्रम राज्यभर आयोजित केले जातात. आपल्या या योजनेसाठी आपले अभिनंदन!