स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार योजना
शासन निर्णय रावापु-1012/प्र.क्र.104/2012/भाषा-3, दिनांक 10 सप्टेंबर, 2012 व पुरस-1012/प्र.क्र.111/2012/भाषा-3, दिनांक 03 मार्च, 2014 अन्वये महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ही योजना राबविण्यात येत आहे. राज्य वाङ्मय पुरस्कार प्राप्त साहित्यिकांची नावे पुढील प्रमाणे आहे.

अ.क्र. राज्य वाङ्मय पुरस्कार प्राप्त साहित्यिक वर्षे
1) सन 2010 – 11 राज्य वाङ्मय पुरस्कार प्राप्त साहित्यिक 2010-11
2) सन 2011-12 राज्य वाङ्मय पुरस्कार प्राप्त साहित्यिक 2011-12
3) सन 2012-13 राज्य वाङ्मय पुरस्कार प्राप्त साहित्यिक 2012-13
4) सन 2013- 14 पुरस्कार प्राप्त साहित्यिक 2013-14
5) सन 2014 पुरस्कार प्राप्त साहित्यिक 2014
6) सन 2015 पुरस्कार प्राप्त साहित्यिक 2015
7) सन 2016 पुरस्कार प्राप्त साहित्यिक 2016
8) सन 2017 पुरस्कार प्राप्त साहित्यिक 2017
9) सन 2018 पुरस्कार प्राप्त साहित्यिक 2018
10)  सन 2019 पुरस्कार प्राप्त साहित्यिक        2019
11) सन 2020 राज्य वाङ्मय पुरस्कार प्राप्त साहित्यिक  2020
12) सन 2021 राज्य वाङ्मय पुरस्कार प्राप्त साहित्यिक  2021
13) सन 2022 राज्य वाङ्मय पुरस्कार प्राप्त साहित्यिक 2022
14)  सन 2023 राज्य वाङ्मय पुरस्कार प्राप्त साहित्यिक 2023

 

 

 

This Post Has 8 Comments

  1. Amol Kelkar

    कृपया २०२२ साहित्य पुरस्कार यादी इथे टाकावी

    धन्यवाद

  2. Dhanashri Rajendra deokar

    मी ही वेबसाईट यू ट्यूब वर पहिली फार छान कल्पना आहे.मी आता ११वी मध्ये आहे. मला वाचनाची आवड आहे ,पण मला जी पुस्तक वाचायची आहेत ती फार महाग आहेत.पण तुमच्या म्हणजे साहित्य मराठी मुळे ते शक्य झालं .

  3. Suresh C Deshpande

    अतिशय महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त माहिती आहे.

  4. Anuradha Mujumdar

    मराठी भाषेच्या संवर्धनासाठी महाराष्ट्र साहित्य संचनालय करित असलेल्या या उपक्रमाने महाराष्ट्रातीलच नव्हे तर बृहनमहाराष्ट्रातील लेखकांची दाखल घेवून त्यांना योग्य न्याय आणि दिलासा मिळतो आहे,याचा आनंद होतो आहे.
    2020 मध्ये प्रकाशित झालेले साहित्य आहे ते आपल्याकडे केव्हा पाठवावे त्याबद्धल कृपया माहिती द्यावी.

  5. अण्णा वैद्य

    भाषा टिकविण्यासाठी महत्वपूर्ण उपक्रम

  6. mahesh krishna patil

    नमस्कार सर : पुस्तक प्रकाशन साठी मंडळाकडून कशा प्रकारे मदत मिळू शकेल ..माझ्याकडे कविता १५० लेख … २५ … कादंबरी …. १ आत्मचरित्र ….. १ असे डिजिटल स्वरूपात साहित्य उपलब्ध आहे मला हे साहित्य पुस्तक स्वरूपात वाचकाच्या भेटीस आणायचे आहे …साहित्य मंडळ कशा प्रकारे मदत मिळू शकेल

  7. mahesh krishna patil

    नमस्कार सर : पुस्तक प्रकाशन साठी मंडळाकडून कशा प्रकारे मदत मिळू शकेल .. कविता १५० लेख … २५ … कादंबरी …. १ आत्मचरित्र ….. १ असे साहित्य डिजिटल व स्वरूपात साहित्य उपलब्ध आहे मला हे साहित्य पुस्तक स्वरूपात वाचकाच्या भेटीस आणायचे आहे …साहित्य मंडळ कशा प्रकारे मदत मिळू शकेल

  8. dr kishor sanap

    sahitya ani sanskrutivishyak mahitiche bhandar ahe . bhasha ani grant yachi vastupath ahe . mandalache adhyakshya ani navnirvachit sadashyanchi hardik abhinandan ani vidhayak karyasathi shubhechya ani shubhkamana – dr. kishor sanap

Leave a Reply to mahesh krishna patilCancel reply