डॉ. सदानंद मोरे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांचे मंडळाच्या उपक्रमांविषयीचे मनोगत…

This Post Has One Comment

  1. narendralanjewar

    मा.नुतन अध्यक्षांचे मनोगत ऐकले. मंडळाची गौरवशाली परंपरा पुढे चालवीत असल्याबद्दल डॉक्टर मोरे यांचा मनःपूर्वक अभिनंदन. त्यांनी सांगितलेले तिन्ही प्रकल्प खरेतर मंडळाच्या मा.सचिव महोद्यांनी मेहनत घेऊन सुरू केले आहेत.आ.डॉ मोरे सर काय नवीन करू इच्छितात ते ऐकण्याची उत्सुकता होती. धन्यवाद..
    नरेंद्र लांजेवार बुलडाणा

Leave a Reply to narendralanjewarCancel reply