महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्यावतीने ‘विनायक स. वाकसकरकृत अप्रसिद्ध ऐतिहासिक चरित्रे’ हा ग्रंथ प्रकाशित केला आहे. PDF डाउनलोड

This Post Has One Comment

  1. डॉ सायली योगेश आचार्य

    नमस्कार.. महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक मंडळाचे मनापासून आभार. . इतका दुर्मिळ ग्रंथठेवा अर्थात माझ्यासारख्या वाचक अभ्यासासाठी बहुमोल मेवाच आपण उपलब्ध करून दिला आहे. पुनश्च एकदा आभार. आणि संस्थेच्या पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा. माझ्यासारख्या मराठी भाषा अभ्यासकाला संस्थेसाठी कार्य करण्याची संधी दिली तर मी आपली ऋणी राहीन.
    प्रा डाॅ सायली आचार्य नाशिक 8421382083

अभिप्राय द्या!