महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्यावतीने ‘महाराज सयाजीराव गायकवाड चरित्रसंग्रह भाग 2 बडोद्याचे राज्यकर्ते’ हा ग्रंथ प्रकाशित केला आहे. PDF डाउनलोड
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्यावतीने ‘महाराज सयाजीराव गायकवाड चरित्रसंग्रह भाग 2 बडोद्याचे राज्यकर्ते’ हा ग्रंथ प्रकाशित केला आहे. PDF डाउनलोड
खूप छान उपक्रम आहे….
वाचनप्रेमींसाठी पुस्तकांचा खजिना उपलब्ध करून दिल्याबद्दल खुप खुप आभार
शक्य असल्यास ‘राजर्षी शाहू गौरव ग्रंथ’ संपादक : डॉ. रमेश जाधव हा ग्रंथ सुद्धा डिजिटल रूपात उपलब्ध करून द्यावा ही विनंती