मंडळाच्या उद्दिष्टांनुसार महाराष्ट्रातील साहित्य व संस्कृती जोपासण्यासाठी तसेच देशोदेशीचे ज्ञान मराठीमधे उपलब्ध करुन देण्यासाठी मंडळाने विविध प्रकारची पुस्तके आजवर प्रकाशित केली आहेत. अतिशय समृद्ध असा ज्ञानसंचय असलेली ही पुस्तके अतिशय वाजवी दरात विक्रीसाठी उपलब्ध असतात.

मंडळाची प्रकाशने मिळण्याची ठिकाणे

1) संचालक
शासन मुद्रण, लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालय,
नेताजी सुभाष मार्ग, मुंबई 400 004.
दूरध्‍वनी क्र.23631433, 23631799.

2) व्यवस्थापक
शासकीय फोटोझिंको मुद्रणालय व ग्रंथागार,
फोटोझिंको मुद्रणालय आवार, जी.पी.ओ.नजीक,
पुणे 411 001.
दूरध्‍वनी क्र. 26125808, 26124759.

3) व्यवस्थापक
शासकीय मुद्रणालय व ग्रंथागार,
सिव्‍हील लाईन्‍स,
नागपूर 440 001.
दूरध्‍वनी 2562615.

4) सहायक संचालक
शासकीय लेखनसामग्री भांडार व ग्रंथागार,
शहागंज, गांधी चौकाजवळ,
औरंगाबाद 431 001
दूरध्‍वनी क्र.2331525.

5) व्यवस्थापक
शासकीय मुद्रणालय व लेखनसामग्री भांडार,
ताराबाई पार्क,
कोल्‍हापूर 416 003.
दूरध्‍वनी क्र. 2650395, 2650402.

जिल्हानिहाय 38 खाजगी वितरकांची नावे

Close Menu
Skip to content