महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्यावतीने ‘ तत्त्वज्ञान आणि नीतिशास्त्र तत्त्वज्ञान आणि नीती खंड 2’   हा ग्रंथ प्रकाशित केला आहे. PDF डाउनलोड

 

This Post Has 2 Comments

  1. Girish KULKARNI

    उपक्रम चांगला आहे. धन्यवाद.

  2. ANKUSH PANDURANG ZAWARE

    नमस्कार सर, आपला हा उपक्रम आम्हा वाचकांना प्रेरणा दायी आहे, कारण कामावरून लायब्ररीत जाऊन पुस्तके घेण्यासाठी वेळेचं बंधन असतं त्यामुळे वाचनात नियमितपणा राहत नाही, आपल्या या सोयी मुळे वाचनाची आवड कायम राहते धन्यवाद सर ☺️ एक विनंती होती सदाशिव आठवले यांची पुस्तके उपलब्ध करून दिली तर बरं होईल, विशेषतः चार्वाक: इतिहास व तत्त्वज्ञान , इतिहासाचे तत्त्वज्ञान इ. पुस्तके उपलब्ध करून द्यावी ही विनंती.

अभिप्राय द्या!