महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे ‘ पुस्तक प्रकाशन ‘ हे मुख्य उद्दिष्ट असून मंडळानेआजमितीपर्यंत वैविध्यपूर्ण विषयांवरील 584 मौलिक ग्रंथ प्रकाशित केले आहेत. मंडळाकडून प्रकाशित केलेल्या पुस्तकांची विक्री सुरुवातीपासूनच शासकीय मुद्रणालयाच्या मुंबई,पुणे,औरंगाबाद, कोल्हापूर व नागपूर येथील शासकीय ग्रंथांगारांकडून तसेच खाजगी वितरकांच्या माध्यमांतूनदेखील केली जात आहे. वाचकांकडून मंडळाची पुस्तके कोठे मिळतील याबाबत सातत्याने विचारणा केली जाते या अनुषंगाने महाराष्ट्रातील पाच शासकीय ग्रंथागारांबरोबरच महाराष्ट्रातील त्या- त्या जिल्ह्यातील वाचकांना त्यांच्याच जिल्ह्यात मंडळाचे पुस्तक उपलब्ध व्हावे, यादृष्टीने महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात एक असे खाजगी वितरक यापूढे मंडळाची पुस्तके विक्रीस ठेवणार आहेत. वाचकांच्या सोयीच्या दृष्टीने महाराष्ट्रातील जिल्हानिहाय ग्रंथवितरकांचे पत्ते, संपर्क क्रमांक याबाबतची माहिती मंडळाच्या फेसबूक पेजवर यापूढे दररोज देण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाची पुस्तके मिळणाऱ्या शासकीय ग्रंथागारांचे पत्ते व संपर्क क्रमांक :

१) शासकीय ग्रंथागार,
शासन मुद्रण, लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालय,
नेताजी सुभाष मार्ग, चर्नीरोड, मुंबई – 400 004
फोन नं – 022- 23699778
022 – 23630695
022- 23690063
श्री.उमेश रोकडे – 9594300671

२) शासकीय फोटोझिंको मुद्रणालय व ग्रंथगार,
फोटोझिंको मुद्रणालय,
जी.पी.ओ. नजीक,
पुणे – 411 001.
फोन नं- 020- 26125808/26124759
श्री.आमरे – 9021779073

३) शासकीय मुद्रणालय व ग्रंथागार,
सिव्हिल लाईन्स,
नागपूर- 440 001.
फोन नं. – 0712-2562615
श्रीमती रेणुका श्रोती- 9421800992

४) शासकीय लेखनसामग्री भांडार व ग्रंथगार,
रेल्वे स्टेशन, पैठण रोड,
औरंगाबाद 431 001
संपर्क:
श्री.अजय गंगावणे – 9822646733
श्री. संदीप काळे- 9049479314

५) शासकीय मुद्रणालय व लेखनसामग्री भांडार,
ताराबाई पार्क,
कोल्हापूर-416 003.
फोन नं. – 0231-2650395/2650402
श्री.महेश सोनावणे – 9225805856

————————————————————————–

मंडळाच्या पुस्तकांचे मुंबई जिल्ह्यातील पुस्तक वितरक यांची माहिती –

श्री.अशोक कोठावळे,
मॅजेस्टिक बुक स्टॉल,
136 ए, जगन्नाथ शंकरशेठ रोड,
गिरगाव चर्च, गिरगाव (पू),
मुंबई – 400004
मो. 9820529737/7506887722
ई-मेल – ashokkothawale@majesticprakashan.com

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

अभिप्राय द्या!