या योजने अंतर्गत ज्यांचे एकही पुस्तक प्रकाशित झाले नाही, अशा नवलेखकांना कथा, कादंबरी, ललितगद्य, काव्य, नाटक (एकांकिका), बालवाङ्मय या लेखनाच्या प्रकाशनासाठी मंडळाकडून अनुदान दिले जाते.
नवलेखक सदर योजनेच्या माहितीपत्रक व अर्जासाठी येथे क्लिक करा
नवलेखकांची चर्चासत्रे/ कार्यशाळांना अनुदान योजना – नवलेखकांना ज्येष्ठ साहित्यिकांचे मार्गदर्शन व्हावे, त्यांच्या लेखनात सुधारणा व्हावी, म्हणून महाराष्ट्रात विविध ठिकाणी नवलेखकांची दरवर्षी 10 चर्चासत्रे/कार्यशाळा आयोजित केल्या जातात.