अधिनियम 2013 नुसार कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई आणि निवारण) यासाठी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कार्यालयाने अंतर्गत तक्रार समिती गठीत केली आहे. सदर समितीचा कार्यालयीन आदेश पाहण्यासाठी येथे क्लिक करा. तसेच या संदर्भात तक्रार नोंदविण्यासाठी केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास मंत्रालयाची लिंक पुढीलप्रमाणे आहे.

https://shebox.wcd.gov.in/