महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई व महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दि.29 ऑक्टोबर, 2020 रोजी नवलेखकांसाठी ऑनलाईन बालवाङ्मय लेखन कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. सस्नेह निमंत्रण !

अभिप्राय द्या!