स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार, 2018 निकाल जाहीर

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्यावतीने स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार योजना राबविण्यात येते. सदर योजनेअंतर्गत स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार योजना 2018 चा निकाल मराठी भाषा विभाग शासन निर्णय क्रमांक रावापु – 2019/प्र.क्र. 47/भाषा – 3, दि. 05/02/2020 अन्वये जाहीर करण्यात आलेला आहे. निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

अभिप्राय द्या!