महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या ‘अन्य मराठी साहित्य संमेलन अनुदान’ या योजनेअंतर्गत सन 2019 – 20 या वित्तीय वर्षासाठी अन्य मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनाकरिता  अनुदान देण्यासाठी महाराष्ट्रातील साहित्य संस्थाकडून दि. 1 जून ते दि. 30 जून, 2019 या कालावधीत अर्ज मागविण्यात येत आहेत.

अर्ज व माहितीपत्रकासाठी इथे क्लिक करा

अभिप्राय द्या!

Close Menu
Skip to content