मराठी भाषा विभाग शासन निर्णय क्रमांक रावापु – 1012/ प्र.क्र.104/2012/भाषा-3, दि. 10 सप्टेंबर, 2012 अन्वये महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार योजना राबविली जात असून या योजनेअंतर्गत-

  • प्रौढ विभागात 22 साहित्य पुरस्कारासाठी प्रत्येकी 1 लक्ष रकमचे एकुण 22 पुरस्कार दिले जातात.
  • बालवाङ्मय पुरस्कार या विभागात 6 साहित्यप्रकारासाठी प्रत्येकी 50 हजार रकमेचे 6 पुरस्कार दिले जातात.
  • प्रथम प्रकाशन विभागात 6 साहित्य प्रकारासाठी प्रत्येकी 50 हजार रकमेचे 6 पुरस्कार
  • सरफोजी भोसले बृहन्महाराष्ट्र पुरस्कार या विभागात रू. 1 लक्ष रकमेचा एक पुरस्कार असे रू. 29 लक्ष रकमेचे एकूण पस्तीस पुरस्कार प्रदान केले जातात.

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार योजना माहितीपत्रक व प्रवेशिका

अभिप्राय द्या!