महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्यावतीने विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार व श्री. पु. भागवत पुरस्कार योजना राबविले जाते. सदर योजनेअंतर्गत सन 2021 चे विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार व श्री. पु. भागवत पुरस्कार जाहीर झाले आहेत.सन 2021 चे विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार व श्री. पु. भागवत पुरस्काराचा निकाल पाहण्यासाठी इथे क्लिक करा.