*द.भै.फ. दयानंद कला व शास्त्र महाविद्यालय, सोलापूर

*मराठी विभाग आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने “मराठी भाषा संवर्धन पंधरवडा” निमित्त आयोजित लेखक आपल्या भेटीला उपक्रमा अंतर्गत पाठ्यपुस्तक ‘चैत’ कादंबरीचे लेखक प्रा. डॉ. द. तु. पाटील यांचे व्याख्यान         मी व माझी वाड्मयीन कृती*

शनिवार दि. १५/०१/२२ वेळ सकाळी १०:३०

*खालील गूगल मीट लिंकवर जॉईन करा*

https://meet.google.com/pye-dhcf-ncf

*निमंत्रक :*

प्राचार्य प्रो. डॉ. व्ही. पी. उबाळे

प्रा. डॉ. डी. आर. गायकवाड (विभाग प्रमुख)

प्रा. डॉ. आर. व्ही. शिंदे

अभिप्राय द्या!