महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार योजना राबविण्यात येते. सदर योजनेअंतर्गत सन 2022 च्या पुरस्कार स्पर्धेसाठी दि. 1 जानेवारी, 2023 ते दि. 31 जानेवारी, 2023 या कालावधीत पुस्तके मागविण्यात आली आहेत. सन 2022 पुरस्कार स्पर्धेची नियमपुस्तिका व प्रवेशिका पाहण्यासाठी इथे क्लिक करा