महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार ’ या योजनेअंतर्गत सन 2020 च्या पुरस्कार स्पर्धेसाठी दिनांक 1 जानेवारी, 2020 ते दिनांक 31 डिसेंबर, 2020 या संपूर्ण  वर्षात प्रकाशित झालेल्या प्रथम आवृत्ती पुस्तकांसाठी दिनांक 01 फेब्रुवारी, 2021 ते दिनांक 3 मार्च, 2021 या कालावधीत लेखक/ प्रकाशक यांजकडून प्रवेशिका मागविण्यात येत आहेत.  सदर पुरस्कार योजनेची नियम, माहिती व प्रवेशिका पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

अभिप्राय द्या!