मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई,साहित्य संस्था व विद्यापीठे यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 22 जानेवारी, 2021 रोजीचे कार्यक्रम खालीलप्रमाणे आहेत. सस्नेह निमंत्रण !

मराठी भाषा संवर्धन पंधरवडयानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई व भाषा वाङ्मय व संस्कृती अभ्यास संकुल, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने दि.22 जानेवारी, 2021 रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सस्नेह निमंत्रण ! कार्यक्रम पाहण्यासाठी लिंक https://meet.google.com/fus-qecr-pcf
मराठी भाषा संवर्धन पंधरवडयानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई व मुंबई मराठी साहित्य संघ,  मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दि.22 जानेवारी, 2021 रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सस्नेह निमंत्रण ! कार्यक्रम पाहण्यासाठी लिंक – https://us04web.zoom.us/j/77265879415?pwd=Q214NW5QTkIJNmVIQ0FOcWJDV3ZTUT09            Meeting Id : 77265879415 Password : bXXs3U

 

अभिप्राय द्या!