मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई,साहित्य संस्था व विद्यापीठे यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 21 जानेवारी, 2021 रोजीचे कार्यक्रम खालीलप्रमाणे आहेत. सस्नेह निमंत्रण !

मराठी भाषा संवर्धन पंधरवडयानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई व संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने दि.21 जानेवारी, 2021 रोजी  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सस्नेह निमंत्रण !  कार्यक्रम पाहण्यासाठी लिंक  https://youtu.be/ZploybVKfmk 

मराठी भाषा संवर्धन पंधरवडयानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई व दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने दि.21 जानेवारी, 2021 रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सस्नेह निमंत्रण ! कार्यक्रम पाहण्यासाठी लिंक https://meet.google.com/beu-mrpk-dcs

अभिप्राय द्या!