मराठी भाषा संवर्धन पंधरवडयानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई व मराठी विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने दि.14 जानेवारी, 2021 रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

मराठी भाषा संवर्धन पंध मराठी भाषा संवर्धन पंधरवडयानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई व भाषा वाङ्मय व संस्कृती अभ्यास संकुल, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने दि.14 जानेवारी, 2021 ते     दि. 28 जानेवारी, 2021 या कालावधीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सस्नेह निमंत्रण !

मराठी भाषा संवर्धन पंधरवडयानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई व मराठी विभाग , संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने दि.14 जानेवारी, 2021 ते       दि. 28 जानेवारी, 2021 या कालावधीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सस्नेह निमंत्रण !

मराठी भाषा संवर्धन पंधरवडयानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई व महावीर महाविद्यालय, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने दि.14 जानेवारी, 2021 ते  दि. 28 जानेवारी, 2021 या कालावधीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सस्नेह निमंत्रण !

मराठी भाषा संवर्धन पंधरवडयानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई व मराठी भाषा व वाङ्मय विभाग,डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने दि.14 जानेवारी, 2021 ते  दि. 28 जानेवारी, 2021 या कालावधीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सस्नेह निमंत्रण !

अभिप्राय द्या!