महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई व विश्व मराठी परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने दि.10 ते 16 डिसेंबर , 2020 या कालावधीत नवलेखकांसाठी  1 ) यशस्वी लेखक – कॉपीराईट, आय एस बी इन, रॉयल्टी, लेखक-प्रकाशक करार, इ. ( दि. १० डिसेंबर ) २) कादंबरी लेखन ( दि.११ डिसेंबर )  3) संशोधन पद्धती व उपयोजन ( दि.१२ डिसेंबर )   4) अनुवाद कसा करावा ( दि.१३ डिसेंबर )  5) ब्लॉग लेखन ( दि.१४ डिसेंबर )  6) कथा लेखन ( दि.१५ डिसेंबर )   7) कविता लेखन ( दि. १६ डिसेंबर)  या विषयावर नि:शुल्क ऑनलाईन  कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. सस्नेह निमंत्रण !

अभिप्राय द्या!